¡Sorpréndeme!

लॉकडाऊनचा सदुपयोग तुम्ही कसा करताय?

2021-04-28 1,553 Dailymotion

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये घरी बसावं लागतंय? मग तुम्ही या वेळेचा उपयोग कसा करत आहात? सुट्टीचाही मानसिक ताण येत असेल, तर काय केलं पाहिजे. सांगताहेत मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक डॉ. संदीप सिसोदे.
.
.
#pshycologist #doctor #tips #advice #aurangabad #localnews #coronavirus #lockdown #maharashtra #marathinews #news #sakal #coronainmaharashtra #coronavirusoutbreak #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos