¡Sorpréndeme!

सातारा जिल्ह्यात मटण विक्रीवरील बंदी हटवण्याची मागणी

2021-04-28 654 Dailymotion

सातारा : केंद्र व राज्य शासन सकारात्मक असतानाही सातारा जिल्ह्यात लादलेली मटण विक्रीवरील बंदी हटवण्याची मागणी मटण विक्री संघटनेचे अध्यक्ष माणिक इंगवले यांनी केली आहे. याबरोबरच पोल्ट्री व्यवसायिकानीहि मांस विक्री सुरु करावी अशी मागणी केली आहे.