जनता कर्फ्यूला बुलडाणेकरांचा प्रतिसाद
बुलडाणा : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना रविवारी जनता कर्फ्यू पाळन्याचे आवाहन केले आहे. या आवाहानाला प्रतिसाद देत बुलडाणेकरांनी जनता कर्फ्यूत सहभाग घेतला. जीवनावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत.
(व्हिडीओ : अरुण जैन)
.
.
#buldhana #coronavirus #coronaupdate #coronavirusupdate #coronainmaharashtra #narendramodi #primeminister #curfew #jantacurfew #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideo #viralvideos