अकोला : कोरना रोगाची साथ ही सर्वत्र वेगाने पसरत असून यासाठीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अकोला शहरात 5 ट्रॅक्टरद्वारे फवारणीचे काम सुरू आहे. त्यातच आता शहरातील 9 मीटर पेक्षा जास्त असलेल्या मुख्य रस्त्यांवर झोन निहाय पाचशे लिटर क्षमता असलेले चार शक्तिमान प्रोजेक्ट अत्याधुनिक मशीनद्वारे किटाणू व जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #Coronavirus #CoronavirusOutbreak #CoronaAlert