¡Sorpréndeme!

पोलिस चौक्यांच्या दारात आता ‘सॅनिटायझर फॉग’

2021-04-28 117 Dailymotion

लातूर : नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिसांना रात्रं-दिवस रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे, हेही तितकेच गरजेचे बनले आहे. म्हणूनच शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणच्या पोलिस चौक्यांच्या प्रवेशद्वारात सॅनिटायझर फॉग लावण्यास सुरवात झाली आहे. शिवाय, पोलिस दलाने ‘सॅनिटायझेन व्हॅन’सुद्धा तयार केली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या पुढाकाराने लातूरात अशा प्रकारची सुविधा प्रथमच कार्यान्वित झाली आहे.

(व्हिडीओ : सुशांत सांगवे)
.
.
#latur #police #sanitisation #emergencyservices #shutdown #coronavirusoutbreak⚠️ #coronainmaharashtra #coronainindia #pandemic #COVID19 #News #Sakal #sakalNews #Viral #viralnews #video #videos #ViralVideo #viralvideos