औरंगाबाद : किराडपुरा येथे राम मंदिरामध्ये रामनवमीनिमित्त आरती करण्यात आली. यावेळी शासन, आरोग्य विभागाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले
(व्हिडिओ : सचिन माने)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews #RamNavmi #Ramnavmi2020 #Ram