¡Sorpréndeme!

घरात बसू, पण पोट भरायची काही युक्ती तर द्या...

2021-04-28 143 Dailymotion

घरात बसू, पण पोट भरायची काही युक्ती तर द्या...

औरंगाबाद : दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या वरखेड (ता. गंगापूर) येथील जयश्री दिलीप गायकवाड सांगतायत त्यांच्या कुटुंबाचे होणारे हाल...

#कोरोना इफेक्ट
व्हिडीओ : बाळासाहेब लोणे, गंगापूर

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #lockdown #Lockdown21