¡Sorpréndeme!

तुमचे वृत्तपत्र सुरक्षित आहे.! -Sakal Media

2021-04-28 619 Dailymotion

तुमचे वृत्तपत्र सुरक्षित आहे.!
.
.
गेले काही दिवस अनेक अफवा पसरल्या आहेत. कोरोनाच्या भीतीने अनके अफवा पसरविल्या जात आहेत. मग त्या अत्यावश्यक सेवांबद्दल असो अथवा इतर कशाबद्दल. पोलिस आणि प्रशासन अफवा पासरवणाऱ्यांवर कारवाई देखील करत आहे. अशीच एक अफवा म्हणजे वृत्तपत्रांमधून कोरोना व्हायरस पसरतो अशी आहे. पण सत्य असे आहे की आज पर्यंत वृत्तपत्रांमधून कोरोना झालेला एकही रुग्ण जगभरात नाही.
.
.
संपूर्ण काळजी घेतो आम्ही तुमचे वृत्तपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी
.
.
वितरकांना देखील काळजी घेण्याचे दिलेत आम्ही सल्ले ; ते वापरतात सॅनिटायझर..
.
.
अफवांवर विश्वास ठेऊ नका ; वाचत राहा तुमचे आवडते ' सकाळ '
.
#rumours #Sakal #newspaper #coronarumours #printedition #WeCareForPune #wecare #hygiene #Sakalnews #Viral #viralnews #video #viralvideo #viralvideos #wetakecare #Safe #safety #safetyfirst