¡Sorpréndeme!

१९९३ च्या हादरवून टाकणाऱ्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट ची २७ वर्षे.! #1993BombayBlasts

2021-04-28 2,035 Dailymotion

१९९३ च्या हादरवून टाकणाऱ्या बॉम्ब ब्लास्ट ची २७ वर्षे.!

आज १९९३ मध्ये झालेल्या मुंबई मध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्टला आज २७ वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील या भ्याड हल्ल्याने मुंबई सहितच संपूर्ण देशाला हादरवून टाकले. इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याच शहरात बॉम्ब ब्लास्ट कधी झाले नव्हते. या घटनेनंतर अशा अनेक घटना मुंबई मध्ये घडल्या जसे ट्रेन ब्लास्ट, बस ब्लास्ट, २६/११ इत्यादी.

पाहा १९९३ बॉम्ब ब्लास्ट आणि इतर आतंकवादी हल्ल्यांबद्दलचा हा व्हिडिओ
.
#bombblast #mumbai1993 #bombayblast #terroristactivities #terroristattacks #shocking #Sakal #SakalMedia #news #viral #SakalNews #ViralNews