¡Sorpréndeme!

शिमला नव्हे हे आहे शिरपुर..!

2021-04-28 437 Dailymotion

शिमला नव्हे हे आहे शिरपुर

शिरपूर : खानदेशातील अनेक भागात मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. शिरपूर परिसरात झालेल्या गारपीटमुळे शहरातील रस्ते पांढरे दिसत होते; यामुळे जणू काही शिरपूरचा शिमला झाल्याचे जाणवत होते.

#Sakal #SakalTimes #news #viral #ViralNews #SakalNews