¡Sorpréndeme!

चीन मधल्या वुहान शहराची ही कहाणी..! #WuhanVirus

2021-04-28 185 Dailymotion

सध्या शहरात कोरोना व्हायरसच्या झळा सगळया जगाला बसत आहेत, त्याने अक्षरशः जगभर थैमान घातलं आहे, दररोज शेकडो लोक या आजाराचे बळी ठरत आहेत. हे कोरोना नावाचं दुष्टचक्र सगळ्यात पहिल्यांदा ओढवले ते चीनच्या वुहान या शहरावर. सध्या या शहराची परिस्थिती सुधारत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण या शहरात सापडलेला नाही. चीनमधील डॉक्टर आणि नागरिक यांनी एकत्रित प्रयत्नातून या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढला. चीनमधील परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #ChineseVirus #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID #coronavirus #CoronaVirusUpdate #COVID19 #CoronavirusWuhan #Wuhan #China