राजुरा (जि. चंद्रपूर) : राजुरा शहरालगतच्या जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या रामपूर वस्तीतील वयोवृद्धांनी एकत्र येत गाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला. त्यानुसार प्रत्येक दर गुरुवारी पहाटे पाच वाजता ही सगळी वयोवृद्ध मंडळी एकत्र येऊन गावातील रस्ते स्वच्छ करतात.
(व्हिडिओ : श्रीकृष्ण गोरे)
#Movement #Cleaning #SeniorCitizens #Villege #Rajura #Chandrapur #Sakal #SakalMedia #viral #news