¡Sorpréndeme!

कोरोनाच्या लढ्यासाठी मुस्लिम समाजाने घेतला पुढाकार..!

2021-04-28 245 Dailymotion

#COVID2020 : कोरोना च्या लढ्यासाठी मुस्लिम समाजाने घेतला पुढाकार...लाखो लोकांच्या उपस्थितीत होणारा इस्तेमा केला रद्द.....

सर्वांनी स्वच्छता राखून या आजाराला रोखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने आव्हान...

#Sakal #News #SakalNews #MarathiNews #Viral #Kolhapur #COVID2020