' यशस्वी ' ची यशस्वी कहाणी..पाणीपुरी विकून देखील होता येते यशस्वी.!
.
.
भारत विरुद्ध पाकिस्तान मध्ये झालेल्या अंडर - १९ वर्ल्डकप सामन्यात धडाकेबाज शतक करत पाकिस्तानच्या पराभवात मोठा वाटा उचलला तो म्हणजे यशस्वी जैस्वाल याने. यशस्वी जैस्वाल याची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. पाणीपुरी विकण्यापासून ते खरोखर यशाचे शिखर गाठण्याची ही कहाणी आहे.
.
.
पाहा यशस्वी जैस्वालची प्रेरणादायी कहाणी
.
.
@yashasvijaiswal28
#yashasvijaiswal #cricketer #cricket #inspirational #motivationalstory #fromragstoriches #hardwork #under19worldcup #cricketworldcup #News #Sakal #Sakalnews #Viral #viralnews #viralvideo #viralvideos