¡Sorpréndeme!

सोमवारी कर्मचारी पोहोचले कार्यालयात उशिराने...!

2021-04-28 2,107 Dailymotion

सोमवारी कर्मचारी पोहोचले कार्यालयात उशिराने..!
---
#औरंगाबाद : राज्य शासनाने पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शनिवारी (ता. २९) महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पहिली सुटी घेत एन्जॉय केला; मात्र सोमवारी कामांच्या वेळेचा त्यांना विसर पडला. सोमवारपासून कार्यालय सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी कार्यालयाची वेळ करण्यात आली. मात्र बहुतांश अधिकारी कर्मचारी सकाळी दहाच्या ठोक्याला देखील कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे असा शुकशुकाट होता.

(व्हिडिओ : सचिन माने)

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #AurangabadNews #Aurangabad #SakalNews #MarathiNews #SakalMedia #Latecomers