¡Sorpréndeme!

गायीने धडका मारून महिलांना केले जखमी..!

2021-04-28 442 Dailymotion

गायीने धडका मारून महिलांना केले जखमी

माजलगाव (जि. बीड) : शहरातील बँक कॉलनी भागात शनिवारी रात्री उधळलेल्या एका गायीने धिंगाणा घातला. या गायीने धडका मारून दोन महिलांना जखमी केले. या गायीला रविवारी पकडण्यात आले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका प्रशासन आणि पदाधिकारी काहीही पावले उचलत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

(व्हिडिओ : कमलेश जाब्रस)

#MaharashtraNews #SakalNews #BeedNews #Majalgaon #MarathiNews #ViralVideo #SakalMedia #Sakal