कोल्हापूर - नागरिकत्व कायद्याच्या विरोधात कोल्हापुरात मोर्चाचे आयोजन केले आहे. 'संविधान बचाव देश बचाव' समन्वय समितीच्या वतीने आज ऐतिहासिक दसरा चौकातून या महामोर्चाचे आयोजन केले आहे.
#kolhapur #march #caa #nrc #npr #sakal #sakalmedia #viral #news #ViralNews #SakalNews #CAAprotests #NRC