¡Sorpréndeme!

कोल्हापूर - सकाळ पासुन शिवजयंती सोहळ्याला झाली सुरवात.

2021-04-28 150 Dailymotion

कोल्हापूर - आज सकाळ पासुन शिवजयंती सोहळ्याला प्रारंभ झाला. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे सकाळी भवानी मंडपातून शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. बॅन्ड, घोडेस्वार आणि लवाजम्यासह पालखी नर्सरी बागेतील शिवाजी मंदिरात आली. छत्रपती शाहू छत्रपती महाराज, श्रीमंत यशराज राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा झाला...

व्हिडिओ - नितीन जाधव

#kolhapur #Sakal #SakalMedia #news #viral #SakalNews #ViralNews #Shivaji #ShivajiJayanti #ShivajiMaharajJayanti #news #ShivJayanti2020

अधिक बातम्यांसाठी : www.esakal.com

https://www.esakal.com/saptarang/special-article-shivaji-maharaj-jayanti-vijay-inje-263264