¡Sorpréndeme!

अजय - अतुल देखील झाले महाराजांच्या जल्लोषात सहभागी.!

2021-04-28 2 Dailymotion

पुण्यात उत्साहात आणि जल्लोषात शिव जयंती साजरी केली जात आहे. अनेक रथ देखील या मिरवणुकीत पाहायला मिळत आहेत. सर्व लोक अतिशय उत्साहाने या जल्लोषात सहभाग घेताना दिसून येत आहेत. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय - अतुल देखील पुण्यातील महाराजांच्या या जल्लोषात उत्साहाने सामील झाले आहेत.

पाहा काय म्हणाले अजय - अतुल.

#Ajay #Atul #Pune #Sakal #SakalMedia #news #viral #SakalNews #ViralNews #Shivaji #ShivajiJayanti #ShivajiMaharajJayanti #news #ShivJayanti2020

अधिक बातम्यांनसाठी : www.esakal.com

https://www.esakal.com/saptarang/special-article-shivaji-maharaj-jayanti-vijay-inje-263264