जागतिक रेडिओ दिन.! .
भारतातील रेडिओ ही जगातील सर्वात मोठी प्रक्षेपण इंडस्ट्री आहे. रेडिओ म्हटले कि आपल्या घरातील जुने ट्रान्सिस्टर आठवतात. रेडिओची प्रगती खूप प्रमाणात झाली असून ऑल इंडिया रेडिओ हे जगातील सर्वात मोठे रेडिओ प्रक्षेपण नेटवर्क आहे. .
आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त पाहुयात रेडिओचा भारतातील प्रवास
#SakalNews #Sakal #SakalMedia #viral #news #ViralNews #WorldRadioDay #radio #radioday #worldradioday2020