मोहम्मद अरबाज हा लहानगा लहानपणापासून चाकूला धार लावण्याचे काम करतो. घरचा हा व्यवसाय असल्याने तो देखील तेच करतो. पहा त्याच्या संघर्षाची कहाणी.#MarathiNews #Bhopal #struggle #life #responsibility #sakal #sakalnews #viralnews #viralindia