¡Sorpréndeme!

छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली माळ तुम्ही पाहिलीय?

2021-04-28 285 Dailymotion

#SakalMedia #Tanajimalusare #SakalNews #Sinhagad #Kondhana #ChhatrapatiShivajiMaharaj
छत्रपती शिवरायांनी तानाजींना अर्पण केलेली माळ तुम्ही पाहिलीय?
पुणे - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर (कोंढाणा) वीर मरण आलं. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. या विषयीची विशेष बातमी वाचा दैनिक सकाळच्या उद्याच्या (21 डिसेंबर) अंकात.
(मुलाखत - राजेंद्रकृष्ण कापसे)

-----------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]