¡Sorpréndeme!

एक लिटरमध्ये तब्बल 160 किलोमीटर धावणारी बाईक

2021-04-28 1,803 Dailymotion

#SakalMedia #Bike #Pune #vehicle #Youth #symbiosiscollegestudent #AtharvaRaje
पुणे - दुचाकी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर असंख्य प्रकारच्या दुचाक्‍या येतात. अत्यंत महागड्या आणि वेगवान धावणाऱ्या गाड्यांचे हौशी जगात काय कमी नाहीत. पुण्यातील अशाच एका हौशी विद्यार्थ्याने एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 160 किलोमीटर धावणारी "बाईक' बनवली आहे. तर कशी आहे ती "बाईक' पाहूयात पुण्यातील अथर्व राजे या विद्यार्थ्यांने सिंबायोसिस विद्यापीठामध्ये बी.टेक करत आहे. शिकत असताना "प्रोजेक्‍ट' साठी या गाडीची निर्मिती केली आहे. त्याच्या या संशोधनाचे विविध पातळीवर कौतुक झाले आहे. तसेच अनेक स्पर्धेत प्रथम क्रमांक देखील मिळवला आहे. (सचिन बडे)
--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]