#SSCResults : मार्क कमी पडलेत? नाराज होऊ नका : अजितकुमार कोष्टी
दहावीच्या निकालात कमी मार्क पडले म्हणून नाराज होऊ नका. अनेक मोठ्या मोठ्या व्यक्ती सुद्धा पहिल्या प्रयत्नात दहावीत अपयशी ठरल्या होत्या. आपल्या करिअर आणि मार्कांचा काहीही संबंध नसतो, जे आवडतं तेच करा