¡Sorpréndeme!

मोदीपर्व पुस्तक प्रकाशन...

2021-04-28 139 Dailymotion

कोल्हापूर - ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक, राजकीय विश्‍लेषक श्रीराम पवारलिखित ‘मोदीपर्व’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच येथे झाले. यावेळी
‘देशाची राजकीय वाटचाल’ या विषयावर राजकीय विश्‍लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी संवाद साधला.