¡Sorpréndeme!

Pankaj Bhagwat won the gold medal in IISER Pune

2021-04-28 124 Dailymotion

पंकज भागवत याने पटकावले सुवर्ण पदक

पुणे : भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान पुणे पदवी प्रदान संभारभात सुवर्ण पदक पंकज भागवत याला देण्यात आले. पंकज हा नाशिकमधील असून त्यानेे एमएससी गणितमध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे.
#Pune #India #Science #Maths #GoldMedal Indian Institute of Science Education and Research, Pune