¡Sorpréndeme!

The problem of water scarcity is huge in Jalna

2021-04-28 851 Dailymotion

लोकसभेच्या प्रचारात पाण्याचा प्रश्न पेटणार का
भोकरदन (जि. जालना ) : भोकरदन तालुक्यातील कुकडी या गावात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अजून दोन महिने जायचे आहेत. विहिरीत पाण्याचा थेंबही नाही. अशात पाण्याचे टँकर विहिरीत टाकताच रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी महिला व ग्रामस्थांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. (व्हिडीओ: दीपक सोळंके)