बीड : जिल्ह्यात काही भागात अवकाळी ओस आणि गारपीटीच्या सरी कोसळल्या. पाऊस जरी अवकाळी असला तरी रखरखत्या उन्हाचा चटका मात्र यानं कमी केला. घटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे काही काळ पावसाच्या सरी कोसळल्या. (व्हिडिओ : संजय रानभरे)