¡Sorpréndeme!

Modi should not worry about Pawar's family: Sharad Pawar

2021-04-28 2,175 Dailymotion

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काळजी करू नये. यासाठी आमचे लाखो कार्यकर्ते समर्थ असल्याचा प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. मंगळवारी वर्धा येथील प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबावर टिका केली होती. या टिकेनंतर पवार कुटुंबातील सर्वांनीच मोदींच्या विधानाचा समाचार घेत पवार कुटुंबाची काळजी मोदींनी करु नये अशा प्रतिक्रिया दिल्या. कोल्हापूरातील आघाडीचे उमेदवार धनंजय महाडीक आणि राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पवार बोलत होते.