पुणे तिथे काय उणे असं कायमच म्हटलं जातं, याच खवय्यांच्या पुण्यात आता सरपंच, बाहुबली थाळीनंतर आता माहिष्मती थाळी सध्या चर्चेचा विषय ठरतेय, स्टार्टर्सपासून ते पराठे आणि पंजाबी भाज्यांपासून ते लस्सीपर्यंत असे ३० हुन अधिक पदार्थ या थाळीत मिळताहेत, माहिष्मतीच्या साम्राज्याप्रमाणे ही भव्य दिव्य थाळी सध्या आकर्षणाचा विषय ठरलीय, चला तर या माहिष्मती थाळीचा आस्वाद घेऊया.