¡Sorpréndeme!

Loksabha 2019 : कल्याण लोकसभा मतदारसंघात लक्षात राहील असे काम करा - एकनाथ शिंदे

2021-04-28 1 Dailymotion

कल्याण - कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेना भाजपा आरपीआय युतीचा बालेकिल्ला असल्याचे मागील अनेक निवडणूकमध्ये सगळ्यांनी पाहिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे मागील निवडणूकीमध्ये नवखे असताना त्यांना अडीच लाखाचा मताधिक्याने विजयी मिळाला. तद्नंतर त्यांनी विकास कामे ही केली असून, यापुढे या मतदार संघातुन कोणीही निवडणूक लढविण्याची हिम्मत करणार नाही. यासाठी निवडणूकीमध्ये काम करून मताधिक्य द्या असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पूर्व मधील एका कार्यक्रमात केले.