महाष्ट्राला महिला मुख्यमंत्री का नाही? | Sarkarnama | दिवाळी अंक | Sakal Media
2021-04-28 1,085 Dailymotion
महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आली.. राष्ट्रवादी काँग्रेसची त्यात भागीदारी होती.. मग मध्ये भाजपची सत्ता आली.. त्यात शिवसेनाही सहभागी आहे.. आळीपाळीनं सगळ्यांची सत्ता आली.. पण 'बाई'ची सत्ता कुठंय? वेध घेतलाय आम्ही 'सरकारनामा'मध्ये..