¡Sorpréndeme!

अन्नाच्या शोधात हॉटेलात अस्वल दाखल..

2021-04-29 886 Dailymotion

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यील एक अस्वल रात्री अन्नाच्या शोधत एका हॉटेलमध्ये आले. हॉटेलमध्ये असणाऱ्या व्यक्ती ने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. अस्वलाच्या धक्क्यानं टेबल पडून मोठा आवाज होतो. त्या आवाजाला घाबरून अस्वल धूम ठोकतं