¡Sorpréndeme!

भेकराच्या पिल्लाला अादिवासी मुलीने दिले नवे अायुष्य

2021-04-28 1 Dailymotion

पाली : जंगलात एका करवंदाच्या जाळीत अडकुन पडलेल्या निराधार भेकराच्या पिल्लाला एका अादिवासी मुलीने नवे अायुष्य दिले आहे. माणगाव तालुक्यातील पाटणूस गावाजवळील फणसीदांड अादिवासी वाडीत राहणारी निशा बारकू पवार हि शाळकरी मुलगी एका भेकराच्या पिल्लाचा अात्मियतेने सांभाळ करत अाहे. हे लहानगे पिल्लू देखिल तिच्याकडे अापल्या थोरल्या बहिनी प्रमाणचे निर्धास्त राहत आहे. (व्हिडिओ - अमित गवळे)