¡Sorpréndeme!

मराठा क्रांती मोर्चाने दिली रुग्णवाहिकेला वाट...

2021-04-28 706 Dailymotion

मुंबई - मराठा क्रांती मोर्चात जमलेल्या लाखो कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेचा आवाज येताच एका क्षणात वाहनासाठी वाट करून दिली...या आधीच्या प्रत्येक मोर्चात अशा शिस्तीचे कार्यकर्त्यांनी प्रदर्शन घडविले आहे.