अमेरिकेचे बेंजामिन पेरी यांचा सलग 40 तास स्वयंपाकाचा विश्वविक्रम मोडीत काढून सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज (रविवार) 53 तासांचा नवा विश्वविक्रम नोंदवला.