¡Sorpréndeme!

पाण्यावर केली योगासने!

2021-04-28 279 Dailymotion

चौघांनी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌' केला. एकाच दिवशी आणि तेही एकाच शहराच चार नवे रेकॉर्ड नोंदवत सांगलीचा बहुमान देशपातळीवर उंचवला गेला. (व्हिडिओ : उल्हास देवळेकर)