¡Sorpréndeme!

महालक्ष्मीची महिषासूरमर्दिनी रुपात पूजा

2021-04-28 0 Dailymotion

कोल्हापूर- नवरात्राच्या नवव्या दिवशी रविवारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची महिषासूरमर्दिनी रुपात पूजा बांधली होती. (बी.डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)