मोदी, कपिलच्या शोमध्ये सांगा नारळ ज्युसचे विनोद 'पंतप्रधान मोदींना खरंच विनोद करण्याची हौस असेल तर कपिल शर्माच्या शोमध्ये एक सहायकाची भूमिका द्या असं मी नवजोतसिंग सिद्धू यांना सांगतो,' असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.