¡Sorpréndeme!

आधी लगीन लोकशाहीचं, मग मुलीचं

2021-04-28 169 Dailymotion

नाशिकमधील माणिकक्षानगरमधील रहिवाशी भाग्यश्री जगताप हिचा आज सकाळी अकरा वाजता विवाह सोहळा पार पडला. लगीनघरी कार्यक्रमाची धांदल सुरू असतानाही तिने विवाहाच्या अगोदर सकाळी आठ वाजता द्वारका भागातील अटलबिहारी वाजपेयी शाळेत जाऊन मतदान केले.