पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. तसे ते बसचेही माहेरघर होते. आता हे चित्र राहिले नाही. पण, ते वैभव पुण्याला पुन्हा मिळावे, यासाठी आपण एकत्र येऊन नवा आदर्श निर्माण करूया. एक नोव्हेंबरला मी बसनेच पुण्यात फिरणार आहे.