जॉन अब्राहम ऊर्फ मन्या सुर्वे
मुंबई - शूटआऊट ऍट वडाला या चित्रपटाविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरेतर, या चित्रपटात जॉन अब्राहम साकारत असलेल्या गॅंगस्टर मन्या सुर्वे या भूमिकेविषयीच अधिक उत्सुकता आहे. किंबहुना, जॉनने या चित्रपटासाठी भरपूर तयारी केली आहे.