¡Sorpréndeme!

'जिस्म २'चा 'फर्स्ट लूक'

2021-04-28 397 Dailymotion

मुंबई - जिस्म २ या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतचं चालली आहे. त्यातच आता निर्माती पूजा भट्टने या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्टरही बऱ्याच चर्चेत आहे.