¡Sorpréndeme!

Maharashtra HSC Exam 2021: इयत्ता बारावी परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंतही विद्यार्थी करु शकतात अर्ज

2021-04-28 362 Dailymotion

कोरोना स्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्ड परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंतही विद्यार्थांना परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.