¡Sorpréndeme!

बायडेन यांनी मोदींना केला फोन

2021-04-28 2,112 Dailymotion

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारत मोठ्या संकटाचा सामना करत असून, विविध देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. संकटात असताना आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर दिले.

#India​ #America​ #JoeBiden​ #COVID19