कोरोना रोगाचं संपूर्ण देशात गंभीर रूप असताना मराठी कलाकार पुढे येत सामान्य नागरिकांना आपल्या परीने मदत करत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील रक्तदान करत मदतीचा हात पुढे केला. Reporter- KImaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale