लोकसत्ता डिजीटल अड्डामध्ये अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर यांच्याशी केलेली ही चर्चा! यामध्ये मराठी चित्रपटात हिंदी गाणी, हिंदी नाव याबद्दल काय म्हणतायत प्रसाद ओक..जाणून घ्या या व्हिडिओमधून!
#LoksttaDigitalAdda #PrasadOak #Marathi