¡Sorpréndeme!

Bhushan Pradhan REVEALS Why He UNFOLLOW Sanskruti Balgude on Instagram

2021-04-26 16 Dailymotion

अभिनेता भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे यांची किती घट्ट मैत्री आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना unfollow केलं आहे. भूषणने याबाबत कारण रिव्हील केलं आहे. बघूया काय आहे ते कारण. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale