¡Sorpréndeme!

वाढदिवशी रस्त्यावर गाणं गात पोलीस अधिकाऱ्याकडून जनजागृती

2021-04-22 1,125 Dailymotion

कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार केंजळे यांनी गाण्याच्या माध्यमातून करोनासंबंधी जनजागृती सुरू केली आहे. कल्याणच्या गांधी चौक परिसरात आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केंजळे यांनी गायलेले गाणे चांगलंच व्हायरल झालं आहे.

#MumbaiPolice #Lockdown #Viral #Coronavirus #Kalyan #Mumbai #Maharashtra #COVID19