¡Sorpréndeme!

बंगालच्या निवडणुकींवर एवढा पैसा खर्च करत आहात तर महाराष्ट्रालाही द्या

2021-04-23 664 Dailymotion

केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा लवकरात लवकर परत करावा असं सांगताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये भाजपाकडून होणाऱ्या खर्चाचा संदर्भ दिलाय. जाणून घेऊयात राऊत नक्की काय म्हणालेत...

#SanjayRaut #ModiGovernment #WestBengalElections #Coronavirus #Covid19